खेतवाडी 6वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबईचा सम्राट ह्या वर्षी मंडळाचे ६७ वर्ष आहे ह्या वर्षी मीनाक्षी मंदिराचा देखावा सादर करणार आहे आणि श्री ची मूर्ती विष्णू अवतारात विराजमान असून येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता परेल वर्क शॉप येथून निघणार आहे तरीच आपल्या सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण मंडळाकडून करण्यात आला आहे
“बाप्पाचं आगमन, सम्राटाची शान, प्लास्टिकमुक्त उत्सव, हेच आपलं ठाम विधान.
Jai Ganesh,
I’m Kiran Ram Shinde President of Mumbaicha Samrat, Khetwadi 6th Lane Sarvajanik GaneshUtsav Mandal